बंद
    श्री. सी.पी.राधाकृष्णन
    श्री. सी. पी. राधाकृष्णन मा. राज्यपाल
    श्री. देवेंद्र फडणवीस
    श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस मा. मुख्यमंत्री
    श्री. एकनाथ शिंदे
    श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे मा. उपमुख्यमंत्री
    श्री. अजित पवार
    श्री. अजित आशाताई अनंतराव पवार मा. उपमुख्यमंत्री (वित्त)
    Ashish Jaiswal finance
    ऍड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल मा. राज्यमंत्री, (वित्त)

    आमच्याविषयी

    वित्त विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. संविधानाच्या वैधानिक व कामकाजविषयक आवश्यकतेवर आधारीत राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे व तो विधानमंडळाला सादर करणे, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी लिंग भाव व बाल अर्थसंकल्प विवरणपत्र प्रकाशित करणे, भारतीय रिझर्व बॅंकेकडे शासनाच्या दैनंदिन शीलकीवर सूक्ष्म लक्ष ठेवणे, अर्थोपाय स्थिती योग्य राहण्याच्या दृष्टीने आवश्यक व जलद उपाययोजना करणे, राज्याच्या आर्थिक व्यवस्थापनेतील जमा व खर्च यांचा आगाऊ अंदाज तयार करणे व राज्याच्या विकासाच्या तसेच जनकल्याणाच्या विविध योजना राबविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे यासाठी विविध उपाययोजना करणे, वित्त विभाग (खुद्द) व त्या अधिपत्याखालील कार्यालयांशी संबंधित मुळ कामकाज तसेच अधिकारी /कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबींशी निगडीत धोरणे या संदर्भातील मुळ कामकाज यांसारख्या महत्वाच्या जबाबदाऱ्या वित्त विभागामार्फत पार पाडल्या जातात.

    अधिक वाचा …
    • छवि 2
    • छवि 1
    • छवि 3