उद्दिष्टे आणि कार्ये
- शासनाची वित्तीय साधनसंपत्ती संघटीत करून ती कामी लावणे,
- आवश्यक निधी उभारण्याची निश्चिती करणे,
- शासनाची सर्वसाधारण धोरणे अमलात आणण्याकरिता उभारलेल्या सरकारी महसुलाचा विनियोग
काटकसरीने केला जात आहे, हे पाहणे, - सर्व वित्त विषयक व्यवहारात शासनाला सल्ला देणे,
- वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे, इत्यादी,
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भते आणि इतर सेवाविषयक बाबी ठरविणे.