National Emblem of India
  1. केंद्र शासन राज्यघटनेच्या अनुच्छेद २8० दर पाच वर्षांनी केंद्रीय वित्त आयोग गठीत करते. वित्त आयोग आयोगाची मुख्य कार्यकक्षा त्याची मुख्य कार्यकक्षा म्हणजे केंद्र व राज्य सरकारच्या वित्तपुरवठ्याचे मूल्यांकन करणे, केंद्रीय कराचे केंद्र व राज्य शासनामध्ये वाटून देण्याचे सुत्र व या राज्य शासनाच्या हिश्श्यातील प्रत्येक राज्याचा हिश्याच्या करांचे वितरण ठरविणारी सुत्राची शिफारस करणे. केंद शासनाच्या एकत्रित निधीतून राज्यासाठी सहायक अनुदानासाठी शिफारस करणे तसेच स्थानिक संस्थासाठी निधी वाटपाबाबत शिफारस करण्यात येते.